The following text field will produce suggestions that follow it as you type.

Barnes and Noble

Loading Inventory...
Chicken Soup for the Soul True Love Part 1

Chicken Soup for the Soul True Love Part 1 in Chattanooga, TN

By Barnes & Noble

Current price: $20.99
Get it in StoreVisit retailer's website
Chicken Soup for the Soul True Love Part 1

Barnes and Noble

Chicken Soup for the Soul True Love Part 1 in Chattanooga, TN

By Barnes & Noble

Current price: $20.99
Loading Inventory...

Size: Paperback

CSS TRUE LOVE WILL WARM THE HEART AND UPLIFT THE SPIRIT OF ANY READER WHO IS LOOKING FOR, OR HAS FOUND, HIS OR HER SOULMATE. STORIES OF DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WITH ALL THEIR UPS AND DOWNS, WILL ENCOURAGE, INSPIRE, AND AMUSE READERS. EVERYONE LOVES A GOOD LOVE STORY. AND WE ALL LOVE STORIES ABOUT HOW THE LOVE STARTED AND BLOSSOMED. THIS FUN NEW BOOK ABOUT DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WILL MAKE YOU LAUGH AND MAKE YOU CRY, AND IS GUARANTEED TO INSPIRE YOU TO RENEW THAT SEARCH FOR YOUR SOUL MATE OR OPEN YOUR HEART A LITTLE MORE TO THE ONE YOU ALREADY HAVE. READ ABOUT HOW COUPLES MET, WHEN ""THEY KNEW"", GOOD AND BAD DATES, PROPOSALS, MAINTAINING THE RELATIONSHIP, SECOND CHANCES, AND ALL THE OTHER UPS AND DOWNS OF LOVE, ROMANCE AND MARRIAGE. प्रियकर-प्रेयसी विंÂवा नवरा-बायको यांच्यातल्या प्रेमाला प्रणयाचा भरजरी पदर असतो. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. अशा प्रेमाची विविध रूपं 'चिकनसूप फॉर द सोल -ट्र लव्ह' मध्ये अधोरेखित केली आहेत. या कथा सत्य कथनातून साकारलेल्या असल्यामुळे त्यात विविधता, प्रांजळपणा, साधेपणा आहे. प्रेमिकांची पहिली भेट हा प्रेमातील पहिला आणि इंटरेस्टिंग अध्याय 'आमची भेट कशी झाली ?' या विभागातील नऊ कथांमधून हा अध्याय रंगला आहे. या नऊ कथांतून प्रेमिकांच्या भेटीचे विविध किस्से वाचायला मिळतात. कधी लव्ह अ]ॅट फस्ट साइट, तर कधी गैरसमज, कधी तिरस्कार तर कधी विनोद अशा विविध छटा या पहिल्या भेटीतून अनुभवायला मिळतात. तर 'डेटिंगमधील धाडसे' या विभागात नायक -नायिकांनी डेटिंगसाठी आणि डेटिंगदरम्यान केलेलं धाडस, त्यातून घडलेल्या गमतीजमती वाचताना गंमत वाटते. 'हे घडणारच होतं' या विभागातील कथा नायक-नायिकेच्या एकत्र येण्यातील अपरिहार्यता अधोरेखित करणाNया आहेत. 'लग्नाची मागणी' या विभागातील कथांमध्ये नायक-नायिकेमधील अनिवार ओढ, रोमँटिक पद्धतीने, नायिकेला सरप्राइज देत नायकाने प्रपोझ करणं अशा पद्धतीच्या कथा आहेत. तर 'विवाह' या विभागात नायक-नायिकेची विवाह सोहळ्याविषयीची मते, स्वप्ने, नायक-नायिकांच्या पालकांचा विवाह सोहळ्यातील सहभाग, विवाह सोहळ्यावरून झालेले मतभेद इत्यादी बाबींचं चित्रण केलेलं आहे. अर्थातच या कथांमध्येही विव

More About Barnes and Noble at Hamilton Place

Barnes & Noble is the world’s largest retail bookseller and a leading retailer of content, digital media and educational products. Our Nook Digital business offers a lineup of NOOK® tablets and e-Readers and an expansive collection of digital reading content through the NOOK Store®. Barnes & Noble’s mission is to operate the best omni-channel specialty retail business in America, helping both our customers and booksellers reach their aspirations, while being a credit to the communities we serve.

2100 Hamilton Pl Blvd, Chattanooga, TN 37421, United States

Find Barnes and Noble at Hamilton Place in Chattanooga, TN

Visit Barnes and Noble at Hamilton Place in Chattanooga, TN
Powered by Adeptmind